या ४ योजनांचे पैसे पुढील महिन्यात खात्यात जमा होणार | PM Kisan yojana 19th
नमस्कार शेतकरी मित्रांनो! आपल्या सर्वांसाठी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे. सध्या राज्यभरात विधानसभा निवडणुकीचा जोर आहे. निवडणुकीच्या काळात कोणत्याही योजनांचा लाभ देणे सरकारला शक्य नसते. मात्र निवडणुकीनंतर राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी …