चांदीच्या किंमतीत मोठी घसरण दर ९१,९९३ रुपये प्रति किलो
दिवाळीचा सण म्हटला की सोन्या-चांदीच्या खरेदीला उधाण आलेलं असतं. यंदाच्या दिवाळीत देखील सोनं-चांदीच्या किंमतीत मोठी तेजी पाहायला मिळाली होती. सोन्याच्या किंमतींत दिवाळीपूर्वी आणि सणाच्या काळात चांगलाच वाढ झालेला दिसून आला होता. विशेषतः सोने आणि चांदीची …