विहिरीच्या अनुदानात महाराष्ट्र शासनाची भरगोस वाढ योजनेअंतर्गत आता ४ लाख अनुदान
महाराष्ट्र शासनाने मागासवर्गीय शेतकऱ्यांना दिलासा देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. विशेषतः अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी आता विहिरीसाठी मिळणाऱ्या अनुदानात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार …